22 एप्रिल : पंधरा वर्षीय मुलीवर दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणार्या 22 वर्षीय मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर मुलीने सोमवारी स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. संजय राऊत असं या आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात चौदा वर्षीय मुलीवर चालत्या गाडीमध्ये पाच जणांनी सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कार केल्यानंतर तिला गाडीमधून फेकून देण्यात आले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Rape, Rape case, Women harasment, Women voilation, थांबणार, महिलांवरचे अत्याचार