Women Harasment

Women Harasment - All Results

#MeToo अक्षयच्या दबावानंतर अखेर साजिद खान हाऊसफूल-४ मधून बाहेर

मनोरंजनOct 12, 2018

#MeToo अक्षयच्या दबावानंतर अखेर साजिद खान हाऊसफूल-४ मधून बाहेर

चित्रपट दिग्दर्शक साजिद खानवर महिला पत्रकाराने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर अक्षयकुमारनं हाऊसफूल-४ सिनेमाचं शुटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. या दबावामुळे आता साजिदनंही या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून माघार घेलतीय.

ताज्या बातम्या