जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / घुसखोरांना संपवण्याचं नवं शस्त्र! युवा शास्त्रज्ञाने भारतीय जवानांसाठी तयार केला विशेष बूट, पाहा PHOTOS

घुसखोरांना संपवण्याचं नवं शस्त्र! युवा शास्त्रज्ञाने भारतीय जवानांसाठी तयार केला विशेष बूट, पाहा PHOTOS

भारताच्या एका युवा शास्त्रज्ञानं (Indian young scietist) भारतीय सैन्यासाठी (Indian army) एक अनोखा शूज (Shoe) तयार तयार केला आहे.

01
News18 Lokmat

एका भारतीय युवा शास्त्रज्ञानं भारतीय सैन्यासाठी एक अनोखा शुज तयार तयार केला आहे. हा शुज 20 किमी दूर असलेल्या घुसखोरांचा आवाज ऐकू शकतो. त्याचबरोबर ताबडतोब गोळीबार करण्याची क्षमताही या शुजमध्ये आहे. या युवा शास्त्रज्ञाचं नाव श्याम चौरसिया असून ते अशोका संस्थेत रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट इंचार्ज आहेत. श्यामने बनवलेल्या या शुजला दोन फोल्डींग गन बॅरल आहे. ज्याच्या साह्याने गोळीबार करता येतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

हा बूट रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मोबाइल नेटवर्कवर देखील कार्य करतो. या बूटाचं वजन साधारणतः साडेसातशे ग्रॅमचा असून रबर आणि स्टीलच्या प्लेट्स मिसळून तो तयार करण्यात आला आहे. यामुळे हा बूट केवळ शत्रूंवर गोळ्याच पाऊसच पडणार नाही, तर सियाचीन सारख्या थंड प्रदेशात सैनिकांना उबही देणार आहे. यासाठी शूजमध्ये खास प्रकारचा हिटरही बसवण्यात आला आहे. याशिवाय या बुटामध्ये सोलर चार्जिंग सिस्टम, स्टीलची चादर, एलईडी लाईट, सोलर प्लेट रेडिओ सर्किट, स्विच आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिगरसोबतच व्हायब्रेशन मोटरही बसवण्यात आली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

श्यामच्या म्हणण्यानुसार, या बुटाचा लेजर सेन्सर आणि मानवी सेन्सर बॉर्डरवर ठेवला जाईल. जर एखादा शत्रू या सेन्सरच्या आवाक्यात येईल, तेव्हा या बुटाचा सेन्सरही सक्रिय मोडमध्ये येईल. त्यानंतर याचे सिग्नल थेट बुटांना मिळतील. ज्यामुळे बुटामध्ये बसवलेला अलार्म बीप वाजवू लागेल. परिणामी आपले जवान शत्रुंवर हल्ला करण्यात त्वरित तयार होतील.

जाहिरात
04
News18 Lokmat

सतर्क करण्याशिवाय, प्रतिकूल परिस्थितीत सैनिक या शूजच्या साह्याने शत्रूवर गोळीबारही करू शकतात. हा बूट पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूस गोळीबार करू शकतो. या प्रयोगाबाबत आपण भारत सरकारच्या संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं श्याम यांनी सांगितलं आहे. या बूटाचे सेन्सर आणखी वाढवता येऊ शकतात. श्याम चौरसिया उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील रहिवाशी आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    घुसखोरांना संपवण्याचं नवं शस्त्र! युवा शास्त्रज्ञाने भारतीय जवानांसाठी तयार केला विशेष बूट, पाहा PHOTOS

    एका भारतीय युवा शास्त्रज्ञानं भारतीय सैन्यासाठी एक अनोखा शुज तयार तयार केला आहे. हा शुज 20 किमी दूर असलेल्या घुसखोरांचा आवाज ऐकू शकतो. त्याचबरोबर ताबडतोब गोळीबार करण्याची क्षमताही या शुजमध्ये आहे. या युवा शास्त्रज्ञाचं नाव श्याम चौरसिया असून ते अशोका संस्थेत रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट इंचार्ज आहेत. श्यामने बनवलेल्या या शुजला दोन फोल्डींग गन बॅरल आहे. ज्याच्या साह्याने गोळीबार करता येतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    घुसखोरांना संपवण्याचं नवं शस्त्र! युवा शास्त्रज्ञाने भारतीय जवानांसाठी तयार केला विशेष बूट, पाहा PHOTOS

    हा बूट रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मोबाइल नेटवर्कवर देखील कार्य करतो. या बूटाचं वजन साधारणतः साडेसातशे ग्रॅमचा असून रबर आणि स्टीलच्या प्लेट्स मिसळून तो तयार करण्यात आला आहे. यामुळे हा बूट केवळ शत्रूंवर गोळ्याच पाऊसच पडणार नाही, तर सियाचीन सारख्या थंड प्रदेशात सैनिकांना उबही देणार आहे. यासाठी शूजमध्ये खास प्रकारचा हिटरही बसवण्यात आला आहे. याशिवाय या बुटामध्ये सोलर चार्जिंग सिस्टम, स्टीलची चादर, एलईडी लाईट, सोलर प्लेट रेडिओ सर्किट, स्विच आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिगरसोबतच व्हायब्रेशन मोटरही बसवण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    घुसखोरांना संपवण्याचं नवं शस्त्र! युवा शास्त्रज्ञाने भारतीय जवानांसाठी तयार केला विशेष बूट, पाहा PHOTOS

    श्यामच्या म्हणण्यानुसार, या बुटाचा लेजर सेन्सर आणि मानवी सेन्सर बॉर्डरवर ठेवला जाईल. जर एखादा शत्रू या सेन्सरच्या आवाक्यात येईल, तेव्हा या बुटाचा सेन्सरही सक्रिय मोडमध्ये येईल. त्यानंतर याचे सिग्नल थेट बुटांना मिळतील. ज्यामुळे बुटामध्ये बसवलेला अलार्म बीप वाजवू लागेल. परिणामी आपले जवान शत्रुंवर हल्ला करण्यात त्वरित तयार होतील.

    MORE
    GALLERIES

  • 04 04