जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / चर्चा तर होणारच! एकाने केला डान्स, दुसऱ्याने बनवला चहा; माजी मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण

चर्चा तर होणारच! एकाने केला डान्स, दुसऱ्याने बनवला चहा; माजी मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण

निवडणुकीआधी दोन माजी मुख्यमंत्री चर्चेत.

01
News18 Lokmat

उत्तराखंडमध्ये निवडणुकांआधीच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी आपले काही जुने फोटो शेयर केले तर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राजस्थानमधील आपल्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नात चक्क डान्स केला आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

तीरथ सिंह रावत हे आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आलेल्या इतर पाहुण्यांसोबत ठेका धरला. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते हरिश रावत हेदेखील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले

जाहिरात
03
News18 Lokmat

एका खाजगी शाळेत सुरक्षारक्षक असलेले चमोली हे तीरथ सिंह रावत यांचे जिगरी मित्र आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. 'चमोली हा माझा जिवलग मित्र असून मी त्याच्या मुलीच्या लग्नात आलो आहे' असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जाहिरात
04
News18 Lokmat

एका धर्मशाळेत आपल्या मुलीचं लग्न करणाऱ्या चमोली यांनी तीरथ सिंह रावत यांचे आभार मानताना म्हटलं की 'तीरथ आपल्या शब्दाला जागणारी व्यक्ती आहे, त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुझ्या मुलीच्या लग्नाला येईन आणि ते आले' त्यांच्या या मित्रतेची तुलना आता काही लोकांनी कृष्ण आणि सुदामाबरोबर करायला सुरूवात केली आहे. त्याचवेळी आता माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचेही काही फोटो व्हायरल होत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

त्याचबरोबर आता माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनीही रामपूरमध्ये एका चहाच्या स्टॉलवर आपल्या हाताने चहा बनवला. त्यावेळी त्यांनी उपस्थित लोकांबरोबर 'चाय पे चर्चा' देखील केली आहे. त्यामुळे आता एकाच राज्याच्या या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या कृतीचं लोकांकडून फार कौतुक केलं जात आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    चर्चा तर होणारच! एकाने केला डान्स, दुसऱ्याने बनवला चहा; माजी मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण

    उत्तराखंडमध्ये निवडणुकांआधीच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी आपले काही जुने फोटो शेयर केले तर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राजस्थानमधील आपल्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नात चक्क डान्स केला आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    चर्चा तर होणारच! एकाने केला डान्स, दुसऱ्याने बनवला चहा; माजी मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण

    तीरथ सिंह रावत हे आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आलेल्या इतर पाहुण्यांसोबत ठेका धरला. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते हरिश रावत हेदेखील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    चर्चा तर होणारच! एकाने केला डान्स, दुसऱ्याने बनवला चहा; माजी मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण

    एका खाजगी शाळेत सुरक्षारक्षक असलेले चमोली हे तीरथ सिंह रावत यांचे जिगरी मित्र आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. 'चमोली हा माझा जिवलग मित्र असून मी त्याच्या मुलीच्या लग्नात आलो आहे' असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    चर्चा तर होणारच! एकाने केला डान्स, दुसऱ्याने बनवला चहा; माजी मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण

    एका धर्मशाळेत आपल्या मुलीचं लग्न करणाऱ्या चमोली यांनी तीरथ सिंह रावत यांचे आभार मानताना म्हटलं की 'तीरथ आपल्या शब्दाला जागणारी व्यक्ती आहे, त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुझ्या मुलीच्या लग्नाला येईन आणि ते आले' त्यांच्या या मित्रतेची तुलना आता काही लोकांनी कृष्ण आणि सुदामाबरोबर करायला सुरूवात केली आहे. त्याचवेळी आता माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचेही काही फोटो व्हायरल होत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05