मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : चालता चालता मंत्री पायऱ्यांवरुन पडले; त्यानंतर मात्र गेटवरील महिला अधिकारीलाच फटकारलं

VIDEO : चालता चालता मंत्री पायऱ्यांवरुन पडले; त्यानंतर मात्र गेटवरील महिला अधिकारीलाच फटकारलं

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
अजमेर, 24 जुलै : कार्यक्रम किंवा एखाद्या दौऱ्यादरम्यान मंत्री, नेत्यांसोबत अनेक छोटा-मोठ्या दुर्घटना होत असतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बैलखालीसह खाली कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढल्या किंमतींविरोधात आंदोलनादरम्यान त्यांनी बैलगाडीचा वापर केला होता. मात्र बैलगाडीवर जास्त माणसं उभं राहिल्यानंतर ती खाली कोसळली. आता यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये धारीवाल एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते. यावेळी त्यांच्या समोर कार्यकर्ते आणि माध्यमांची मोठी गर्दी होती. रंगमंचाच्या दिशेने जात असताना एक पायरी न दिसल्याने ते खाली पडले. यानंतर त्यांनी गेटवरील महिला पोलिसाला फटकारलं. (UDH Minister Shanti Dharawal was walking towards the stage and he fell down the stairs) हे ही वाचा-आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल, बीडमध्ये एकच खळबळ सुदैवाने यात मंंत्र्यांना दुखापत झाली नाही. मंत्री खाली पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी धारीवाल यांना पटापट उचललं. यानंतर मात्र मंत्री अगदी आरामात हळूहळू चालताना दिसत आहेत.
First published:

Tags: Viral video.

पुढील बातम्या