जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

Piyush Jain IT Raid : आयकर विभागाने कानपूरचे व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर छापा टाकला. कनौज येथील पियुष जैन यांच्या घरावर आणि कारखान्यावर छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना एकूण 194 कोटी रुपये रोख आणि 23 किलो सोने सापडले आहे. छापेमारीच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये अधिकाऱ्यांना नोटा मोजण्यासाठी मशीनचा वापर करावा लागत आहे.

01
News18 Lokmat

व्यापारी पियुष जैन यांनी परफ्यूम बनवण्याची कला त्यांच्या वडिलांकडून शिकली, जे पेशाने केमिस्ट होते. जैन यांनी कानपूरमध्ये परफ्यूमचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर 15 वर्षांत देशाच्या विविध भागात त्याचा प्रसार केला.

जाहिरात
02
News18 Lokmat

मात्र, पियुष जैन यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा हा देशातील सर्वात मोठा छापा नाही. याआधीही आयटी विभागानं मोठ्या धाडींमधून कोट्यवधींची रक्कम जप्त केलेली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

2014 मध्ये मुंबईतील विरार येथील ठाकूर ग्रुपवर इन्कम टॅक्सचा छापा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयकर छापा मानला जातो. या छाप्यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 13000 कोटी रुपये जप्त केले. या ग्रुपचे मालक महाराष्ट्राचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर होते. एकेकाळी हितेंद्र हे टाडा तुरुंगात गेले होते.

जाहिरात
04
News18 Lokmat

हितेंद्र ठाकूर हे दाऊद इब्राहिमचा माजी साथीदार जयेंद्र ठाकूर उर्फ ​​भाई ठाकूर याचा मोठा भाऊ होते. आश्चर्याची बाब म्हणजे या छाप्याशी संबंधित फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

या वर्षाच्या सुरुवातीला आयकर विभागाने छजलानी ग्रुपवर टाकलेला छापाही मोठा मानला जातो. छजलानी ग्रुपच्या सुप्रसिद्ध उद्योगसमूहावरील हा छापा सुमारे तीन दिवस चालला. 2021 मध्ये इंदूरमध्ये झालेल्या या छाप्यात सुमारे 230 कोटींची अघोषित संपत्ती जप्त करण्यात आल्याची चर्चा होती.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

    व्यापारी पियुष जैन यांनी परफ्यूम बनवण्याची कला त्यांच्या वडिलांकडून शिकली, जे पेशाने केमिस्ट होते. जैन यांनी कानपूरमध्ये परफ्यूमचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर 15 वर्षांत देशाच्या विविध भागात त्याचा प्रसार केला.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

    मात्र, पियुष जैन यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा हा देशातील सर्वात मोठा छापा नाही. याआधीही आयटी विभागानं मोठ्या धाडींमधून कोट्यवधींची रक्कम जप्त केलेली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

    2014 मध्ये मुंबईतील विरार येथील ठाकूर ग्रुपवर इन्कम टॅक्सचा छापा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयकर छापा मानला जातो. या छाप्यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 13000 कोटी रुपये जप्त केले. या ग्रुपचे मालक महाराष्ट्राचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर होते. एकेकाळी हितेंद्र हे टाडा तुरुंगात गेले होते.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Piyush Jain IT Raid: 'या' आहेत देशातील सर्वात मोठ्या IT Raids, पैसे मोजण्यास लागले होते तब्बल 3 दिवस, पाहा PHOTOS

    हितेंद्र ठाकूर हे दाऊद इब्राहिमचा माजी साथीदार जयेंद्र ठाकूर उर्फ ​​भाई ठाकूर याचा मोठा भाऊ होते. आश्चर्याची बाब म्हणजे या छाप्याशी संबंधित फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 05