शिवसेना, DMK ला मागे टाकत हा झाला सर्वाधिक श्रीमंत स्थानिक पक्ष

आज आपण देशातील अशा 10 श्रीमंत स्थानिक राजकीय पक्ष आणि त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती घेऊ...

  • Share this:

ADR इंडियाच्या रिपोर्टनुसार देशातील स्थानिक पक्षांमध्ये सर्वाधिक श्रीमंत समाजवादी पक्ष आहे. आज आपण देशातील अशा 10 श्रीमंत स्थानिक राजकीय पक्ष आणि त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती घेऊ...

या रिपोर्टमध्ये एकूण 39 प्रादेशिक राजकीय पक्षांची माहिती आहे. तर अनेक पक्षांच्या संपत्तीची माहिती मिळू शकली नाही. 2017-18 दरम्यान या पक्षांकडे 1320.06 कोटी रुपये एवढी संपत्ती होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संपत्ती 53.55 कोटी रुपयांनी जास्त होती.

सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या राजकीय पक्षांबद्दल बोलायचे झाले तर यात प्रथम स्थानी समाजवादी पक्ष आहे. सपाकडे एकूण 583.29 कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. यानंतर तमिळनाडूतील DMK आणि त्यानंतर AIADMK, TDP, शिवसेना आणि TRS हे पक्ष येतात.

सर्वात जास्त देणग्या मिळणाऱ्या पक्षामध्ये TDP हा अग्रणी आहे. यानंतर DMK, JDS आणि YSR-C हे पक्ष येतात.

या प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या पैशांची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. यात टीडीएस, एफडी, स्थिर मालमत्ता अशा अनेक ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या