जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: नदीच्या पुलावर लटकली बस, अनेक प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव

VIDEO: नदीच्या पुलावर लटकली बस, अनेक प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव

VIDEO: नदीच्या पुलावर लटकली बस, अनेक प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव

भोपाळ, 19 डिसेंबर : बडवाह इथल्या नर्मदा पुलावर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक बसल्यानंतर ही बस पुलावरून खाली पडण्याची शक्यता होती. पण सुदैवाने बस कठड्यावर अडकली आणि अनेक प्रवाशांचे प्राण बचावले. मध्य प्रदेशातील खरगोनमधील बडवाह इथं हा प्रकार घडला आहे. ट्रकची स्टेरिंग फेल झाल्याने हा अपघात घडला. बस पुलाच्या कठड्यावर अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    , 19 डिसेंबर : बडवाह इथल्या नर्मदा पुलावर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक बसल्यानंतर ही बस पुलावरून खाली पडण्याची शक्यता होती. पण सुदैवाने बस कठड्यावर अडकली आणि अनेक प्रवाशांचे प्राण बचावले. मध्य प्रदेशातील खरगोनमधील बडवाह इथं हा प्रकार घडला आहे. ट्रकची स्टेरिंग फेल झाल्याने हा अपघात घडला. बस पुलाच्या कठड्यावर अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात