तर हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.Indo-Tibetan Border Police (ITBP) personnel celebrate #RepublicDay at 15,000 feet altitude in -40 degree Celsius temperature in Ladakh. pic.twitter.com/WxcpTiC0Rr
— ANI (@ANI) January 26, 2022
10 ते 12 डिग्री तापमानातही आपले हात काम करणं बंद करतात. पण उणे 40 डिग्री तापमानालं हे ध्वजारोहन अभिमानाने उर भरुन आणणारे आहे. आयटीबीपीने ध्वजारोहनाचे फोटो शेअर केले आहेत. परिस्थिती कोणतीही असो, जवानांचा उत्साह यामधून दिसून येत आहे.Indo-Tibetan Border Police (ITBP) personnel celebrate #RepublicDay at 16,000 feet in Himachal Pradesh, braving the harsh winter conditions. pic.twitter.com/DjDbLdNCaw
— ANI (@ANI) January 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Republic Day, Republic day india