जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम

कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम

प्रवासांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रयागराज डिव्हिजन ने प्रयागराज रेल्वे स्टेशन (Prayagraj Railway Station) वर प्रवाशांसाठी एअरपोर्टप्रमाणे कॉन्टॅक्टलेस तिकिट चेकिंग सिस्टिम लागू केली आहे.

01
News18 Lokmat

प्रयागराज याठिकाणी कॉन्टॅक्टलेस तिकीट तपासणी प्रणाली सुरू केली आहे. जेणेकरुन प्रवाशांचा इतर प्रवाशांशी संपर्क येणार नाही आणि त्यांना इतर सुविधांचा लाभही घेता येईल. याठिकाणी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग प्रथम केले जाते, त्यानंतर बोर्डिंग प्रक्रिया सुरू होते.

जाहिरात
02
News18 Lokmat

ट्रेनची तिकिटे बुक करताना रेल्वेकडून क्यूआर कोडची URL (लिंक) SMSद्वारे प्रवाशाच्या मोबाइलवर पाठविली जाईल. स्टेशनमध्ये जाताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करतेवळी तिकिट तपासताना प्रवाशांना एसएमएसमध्ये उपलब्ध असलेल्या क्यूआर कोडच्या URL वर क्लिक करावे लागते. असे करून, प्रवाशांच्या मोबाइल ब्राउझरवरील क्यूआर कोड दिसू लागेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

रेल्वे प्रवासादरम्यान, टीटीई प्रवाशाच्या मोबाइलवर दर्शविलेला क्यूआर कोड त्याच्या मोबाइलवरून स्कॅन करेल. क्यूआर कोड स्कॅनर विनामूल्य अ‍ॅप, गूगल प्ले स्टोअर किंवा आयओएस प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकतात. हँड हँडल टर्मिनलद्वारे देखील क्यूआर कोड स्कॅन करता येईल. ज्याद्वारे प्रवाशाच्या पीएनआरची सर्व माहिती टीटीईच्या फोनवर येते.

जाहिरात
04
News18 Lokmat

आरक्षित तिकिटांची तपासणी करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच ही यंत्रणा संपूर्ण देशात लागू करणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी तिकिटांचा क्यूआर कोड तयार करण्याचे काम सुरू आहे. लखनऊ विभागातील गोरखपूर जंक्शन रेल्वे स्थानकात आरक्षित तिकिटांचे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र स्कॅनर लावण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम

    प्रयागराज याठिकाणी कॉन्टॅक्टलेस तिकीट तपासणी प्रणाली सुरू केली आहे. जेणेकरुन प्रवाशांचा इतर प्रवाशांशी संपर्क येणार नाही आणि त्यांना इतर सुविधांचा लाभही घेता येईल. याठिकाणी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग प्रथम केले जाते, त्यानंतर बोर्डिंग प्रक्रिया सुरू होते.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम

    ट्रेनची तिकिटे बुक करताना रेल्वेकडून क्यूआर कोडची URL (लिंक) SMSद्वारे प्रवाशाच्या मोबाइलवर पाठविली जाईल. स्टेशनमध्ये जाताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करतेवळी तिकिट तपासताना प्रवाशांना एसएमएसमध्ये उपलब्ध असलेल्या क्यूआर कोडच्या URL वर क्लिक करावे लागते. असे करून, प्रवाशांच्या मोबाइल ब्राउझरवरील क्यूआर कोड दिसू लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम

    रेल्वे प्रवासादरम्यान, टीटीई प्रवाशाच्या मोबाइलवर दर्शविलेला क्यूआर कोड त्याच्या मोबाइलवरून स्कॅन करेल. क्यूआर कोड स्कॅनर विनामूल्य अ‍ॅप, गूगल प्ले स्टोअर किंवा आयओएस प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकतात. हँड हँडल टर्मिनलद्वारे देखील क्यूआर कोड स्कॅन करता येईल. ज्याद्वारे प्रवाशाच्या पीएनआरची सर्व माहिती टीटीईच्या फोनवर येते.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    कोरोनाकाळात ट्रेन तिकिट तपासण्यासाठी नवी प्रणाली, वाचा कसं करेल काम

    आरक्षित तिकिटांची तपासणी करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच ही यंत्रणा संपूर्ण देशात लागू करणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05