जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशीत प्रचारादरम्यान एका चहा स्टॉलवरुन थांबून चहा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ‘चहा पे चर्चा’ केली. त्या क्षणांचे काही फोटो आता समोर आले आहेत.

01
News18 Lokmat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चहासोबत असणारं नातं हे सर्वश्रूत असं आहे. नरेंद्र मोदी कधीएकेकाळी चहा विकायचे. चहावाला ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा थक्क करणारा प्रवास आहे. नरेंद्र मोदी यांना तळागळ्यातल्या लोकांच्या त्रासाची जाणीव असण्यामागे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हे महत्त्वाचं कारण आहे. विशेष म्हणजे मोदी आज वाराणसीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले. त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला. दरम्यान, काशीत एका चहाच्या दुकानात चहा पिण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

नरेंद्र मोदी यांनी एका सर्वसामान्य चहाच्या स्टॉलवर चहा घेतल्याने स्टॉल चालक आणि इतर कार्यकर्तेही भारावले. त्यांनी मोदींच्या जयघोषाची घोषणाबाजी केली. जगभरात कामानिमित्ताने फिरणारे मोदी आज आपल्या दुकानापर्यंत आले या विचाराने चहा स्टॉल चालकाला गहिवरुन आलं. त्याने मोदींचं जल्लोषात स्वागत केलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

काशीत प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं पुन्हा एकदा दर्शन झालं. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर सरा ताफा बाजूला सारत चहा घेतला. यावेळी त्यांची कार्यकर्त्यांसोबत 'चहा पे चर्चा' झाली. यावेळी त्यांनी चहाच्या स्टॉलवरच्या आजोबांची विचारपूस केली.

जाहिरात
04
News18 Lokmat

मोदी यांचा चहा घेतानाचे फोटो त्यांच्या साधेपणाचं दर्शन घडवतात, अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिली.

जाहिरात
05
News18 Lokmat

नरेंंद्र मोदी कार्यकर्त्यांसोबत सल्लामसलत करतानाचे क्षण कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावर असलेला उत्साह खुलेपणाने दिसत होता. मोदी हे भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहेत. एक चहा वितरक ते पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देतो. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या विषयी भरभरुन बोलतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

हेच तेच क्षण आहेत ज्यावेळी मोदी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मनभरुन बोलताना दिसले. कार्यकर्ते आपल्या नेत्याजवळ इतक्याजवळ बसून मनातलं सारं काही बोलले. कार्यकर्त्यांमधून जाऊन त्यांची समस्या सोडवण्याचं मोदींचं हे कसब मोजक्याच नेत्यांमध्ये असतं, हे सत्य नाकारता येणार नाही. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना दिसत आहे. एक कार्यकर्ता मोदींना काहीतरी विनंती करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोदी संयमाने त्याचं बोलणं ऐकूण घेताना दिसत आहेत. तर इतर कार्यकर्ते देखील दोघांकडे बघत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चहासोबत असणारं नातं हे सर्वश्रूत असं आहे. नरेंद्र मोदी कधीएकेकाळी चहा विकायचे. चहावाला ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा थक्क करणारा प्रवास आहे. नरेंद्र मोदी यांना तळागळ्यातल्या लोकांच्या त्रासाची जाणीव असण्यामागे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हे महत्त्वाचं कारण आहे. विशेष म्हणजे मोदी आज वाराणसीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले. त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला. दरम्यान, काशीत एका चहाच्या दुकानात चहा पिण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

    नरेंद्र मोदी यांनी एका सर्वसामान्य चहाच्या स्टॉलवर चहा घेतल्याने स्टॉल चालक आणि इतर कार्यकर्तेही भारावले. त्यांनी मोदींच्या जयघोषाची घोषणाबाजी केली. जगभरात कामानिमित्ताने फिरणारे मोदी आज आपल्या दुकानापर्यंत आले या विचाराने चहा स्टॉल चालकाला गहिवरुन आलं. त्याने मोदींचं जल्लोषात स्वागत केलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

    काशीत प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं पुन्हा एकदा दर्शन झालं. त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर सरा ताफा बाजूला सारत चहा घेतला. यावेळी त्यांची कार्यकर्त्यांसोबत 'चहा पे चर्चा' झाली. यावेळी त्यांनी चहाच्या स्टॉलवरच्या आजोबांची विचारपूस केली.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

    मोदी यांचा चहा घेतानाचे फोटो त्यांच्या साधेपणाचं दर्शन घडवतात, अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिली.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    PM Narendra Modi : देशाच्या पंतप्रधानांची काशीतल्या गल्लीत 'चाय पर चर्चा', कार्यकर्तेही भारावले

    नरेंंद्र मोदी कार्यकर्त्यांसोबत सल्लामसलत करतानाचे क्षण कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावर असलेला उत्साह खुलेपणाने दिसत होता. मोदी हे भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहेत. एक चहा वितरक ते पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देतो. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या विषयी भरभरुन बोलतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 06