मराठी बातम्या /बातम्या /देश /India Toy Fair: मोदींनी दिला स्वदेशी खेळणी वापरण्याचा सल्ला; पाहा VIDEO

India Toy Fair: मोदींनी दिला स्वदेशी खेळणी वापरण्याचा सल्ला; पाहा VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी 2021) पहिल्या इंडिया टॉय फेअरचं (India Toy Fair 2021) आभासी पद्धतीने उद्घाटन (Virtual Inauguration) केलं. खेळण्यांचा हा पहिला उत्सव म्हणजे केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नव्हे, तर हा कार्यक्रम म्हणजे देशाच्या शेकडो वर्षं जुन्या असलेल्या खेळांच्या संस्कृतीचं मजबुतीकरण करण्याचा एक दुवा आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या वेळी केलं. सिंधू संस्कृती, तसंच हडप्पा आणि मोहेंजोदरो संस्कृतीच्या काळातल्या खेळण्यांवर जगभरात संशोधन झालं असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Made in india, PM Naredra Modi