• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: G-20 Summit: दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे- मोदी
  • VIDEO: G-20 Summit: दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे- मोदी

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 07:58 AM IST | Updated On: Jun 28, 2019 08:34 AM IST

    ओसाका, 28 जून: जपानमधील ओसाका इथे ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढायला हवं असं आवाहन सर्व देशांना केलं आहे. यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून सर्व देशांनी त्यात सहभागी व्हावं असं मोदींनी आवाहन केलं आहे. दहशतवाद हा संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न आहे याचा समूळ नाश करायला हवा असंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading