जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच आमदारांना मोठ्या वाहनांमध्ये ताफ्यासह फिरताना क्वचित कधी तर पदाचा गैरवापर करून सुविधा पदरात पाडून घेताना पाहिलं असेल. पण या दुर्मिळ गोष्टीचे फोटो पाहा- नुसत्या फोटोसाठी नाही या आमदारांनी पूर्ण वेळ श्रमदान करत 6 किमी रस्ता लोकांबरोबर बांधून काढला.

01
News18 Lokmat

झारखंडमधील कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगडी यांनी आपल्या पदाचा गर्व दूर ठेवत स्वतः गावकऱ्यांसह श्रमदान केलं आणि मातीने भरलेल्या टोपल्या उचलून सहा किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोलेबिरा तालुक्यातील लोकांना त्यांच्या गावात जाण्यासाठीचा रस्ता खराब असल्याने फार अडचणींचा सामना कराला लागत आहे. आता थेट आमदारच श्रमदानासाठी उतरल्याने त्यांचं लोकांकडून फार कौतुक केलं जात आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

गावकऱ्यांनी हा रस्ता तयार करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

दरम्यान झापला या गावात महिला आणि पुरुषांसाठी फुटबॉल सामन्याचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये आमदार नमन विक्सल कोंगडी यांना निमंत्रित केलं. त्यानंतर ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदारांनी श्रमदान सुरू केलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

थेट आमदार नमन कोंगडी रस्त्यावर उतरून काम करू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

जाहिरात
06
News18 Lokmat

ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता बनवण्यासाठी आमदारांकडे मदत मागितली तेव्हा आमदारांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिलं.

जाहिरात
07
News18 Lokmat

श्रमदान करणाऱ्या सर्व लोकांसाठी आमदारांनी केवळ जेवणाची व्यवस्था केली नाही तर त्यांनी स्वतः मातीचा भार खांद्यावर घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं आणि रस्ता बांधला.

जाहिरात
08
News18 Lokmat

कोलेबिरा ब्लॉक अध्यक्ष सुनील खाडिया, कोलेबिरा ब्लॉक प्रतिनिधी सुलभ नेल्सन डंगडुंग आणि श्यामलाल प्रसाद यांनीही आमदारांसह श्रमदानात सहभाग घेतला.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    झारखंडमधील कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगडी यांनी आपल्या पदाचा गर्व दूर ठेवत स्वतः गावकऱ्यांसह श्रमदान केलं आणि मातीने भरलेल्या टोपल्या उचलून सहा किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    कोलेबिरा तालुक्यातील लोकांना त्यांच्या गावात जाण्यासाठीचा रस्ता खराब असल्याने फार अडचणींचा सामना कराला लागत आहे. आता थेट आमदारच श्रमदानासाठी उतरल्याने त्यांचं लोकांकडून फार कौतुक केलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    गावकऱ्यांनी हा रस्ता तयार करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    दरम्यान झापला या गावात महिला आणि पुरुषांसाठी फुटबॉल सामन्याचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये आमदार नमन विक्सल कोंगडी यांना निमंत्रित केलं. त्यानंतर ग्रामस्थांच्या विनंतीवरून आमदारांनी श्रमदान सुरू केलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    थेट आमदार नमन कोंगडी रस्त्यावर उतरून काम करू लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता बनवण्यासाठी आमदारांकडे मदत मागितली तेव्हा आमदारांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिलं.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Politics For People: पदाचा गर्व बाजूला ठेवत आमदार आले धावून; श्रमदानातून 6 किलोमीटर रस्त्याची केली डागडुजी

    श्रमदान करणाऱ्या सर्व लोकांसाठी आमदारांनी केवळ जेवणाची व्यवस्था केली नाही तर त्यांनी स्वतः मातीचा भार खांद्यावर घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं आणि रस्ता बांधला.

    MORE
    GALLERIES

  • 08 08