liveLIVE NOW

LIVE : अहमदनगरमध्येबेकायदेशीर बैलगाडा शर्यत, 47 जणांवर गुन्हा दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 15, 2021, 21:37 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  20:56 (IST)

  मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढणार
  उद्यापासून लोकलच्या 74 फेऱ्या वाढणार
  मध्य रेल्वेवर सध्या 1 हजार 612 फेऱ्या
  उद्यापासून 1 हजार 686 फेऱ्या चालणार

  20:47 (IST)

  अहमदनगर जिल्ह्यात बेकायदेशीर बैलगाडा शर्यत
  आयोजकांसह स्पर्धकांवर गुन्हा दाखल
  नगर, पुणे जिल्ह्यातील 47 जणांविरोधात गुन्हा
  संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
  गाडीसह एक बैलजोडी पोलिसांनी घेतली ताब्यात
  6 आरोपी घारगाव पोलिसांच्या ताब्यात
  बैलाला टोचण्याचा खिळा, बांबूची काठीही हस्तगत
  इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
  'न्यूज18 लोकमत'नं दाखवली होती बातमी

  20:17 (IST)

  काबूलहून 129 प्रवाशांसह विमान दिल्लीत दाखल

  19:55 (IST)

  घाबरण्याची गरज नाही, तालिबानकडून निवेदन
  काबूलवर कब्जा मिळवल्याचा तालिबानचा दावा
  'कोणालाही घरात घुसण्याची परवानगी नाही'
  'पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरी सोडून दिलीय'
  'अफगाणिस्तानमधील मंत्री देश सोडून गेलेत'

  18:43 (IST)

  अफगाणिस्तानमधील सगळ्यात मोठी बातमी
  राष्ट्राध्यक्ष अशरफ गनींनी दिला राजीनामा
  अफगाणिस्तानमध्ये संघर्षानंतर सत्तांतर
  अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती
  तालिबानींमुळे दहशतवादाचा धोका वाढला

  18:11 (IST)

  पिंपरी - कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरण
  गंगेश्वर ऊर्फ संजूभाई श्रीवास्तवला अटक
  मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी केली अटक
  मुंबई पोलीस वाकड पोलिसांच्या देणार ताब्यात
  वाकड पोलीस श्रीवास्तवची पुढील चौकशी करणार

  17:45 (IST)

  सोलापूरचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द उद‌्गारामुळे शिवसैनिक संतप्त, मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरू द्या, निधीचं बोला या विधानानं पालकमंत्री दत्तात्रय भरणे अडचणीत, 'त्या' विधानानंतर दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी

  17:8 (IST)

  पुण्यात प्राध्यापकांचं अर्धनग्न आंदोलन
  पद भरतीवरील बंदी उठवण्यासाठी आंदोलन
  गेल्या 28 दिवसांपासून प्राध्यापकांचा एल्गार

  15:6 (IST)

  अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची दहशत
  अफगाणिस्तान सत्तापालटाच्या उंबरठ्यावर
  तालिबानी शिष्टमंडळाच्या सरकारसोबत वाटाघाटी
  अफगाणमध्ये तालिबानी राजवट सुरू होणार?

  14:2 (IST)


  पुण्यात प्राध्यापकांचं अर्धनग्न आंदोलन
  प्राध्यापक पदभरती बंदी उठवण्याची मागणी
  मागणी मान्य होत नसल्यानं संतप्त
  सहशिक्षण संचालक कार्यालयाबाहेर निदर्शनं
  गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन सुरू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स