मराठी बातम्या /बातम्या /देश /Republic Day : ...म्हणून वडिलांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘छब्बीस जनवरी’

Republic Day : ...म्हणून वडिलांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘छब्बीस जनवरी’

नावात काय आहे, असे जरी शेक्सपियर यांनी म्हटले असले तरी, नावातच आपली ओळख असते. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्यासाठी अभिमान आणि समस्या असेल तर ही एक अतिशय रंजक कहाणी असेल.

मंदसौर, 26 जानेवारी : नावात काय आहे, असे जरी शेक्सपियर यांनी म्हटले असले तरी, नावातच आपली ओळख असते. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्यासाठी अभिमान आणि समस्या असेल तर ही एक अतिशय रंजक कहाणी असेल. अशीच एक घटना म्हणजे मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात राहणारी एक व्यक्ती, ज्यांचे नाव आहे छब्बीस जनवरी.

छब्बीस जनवरी हे मंदसौर येथे काम करणारे एक शासकीय अर्धकारी आहेत. मात्र या त्यांना या नावामुळ खुप त्रास सहन करावा लागला. लोकांनी लहाणपणापासून त्यांच्या नावाची थट्टा केली. मात्र छब्बीस जनवरी यांना आपल्या नावाचा सार्थ अभिमान आहे.

वाचा-BREAKING : प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये 4 बॉम्बस्फोट

खरं

सौजन्य- आज तक

सौजन्य- आज तक

तर, त्यांचे पूर्ण नाव छब्बीस जनवरी टेलर आहे. त्याचं वय 52 असून त्यांना सर्व छब्बीस जनवरी या नावांना ओळखले जाते. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या नावामागे खूप रंजक कथा आहे.

वाचा-Live: लडाखमध्ये 17 हजार फूट उंच फडकवला तिरंगा, राजपथावर दिसणार देशाचे शौर्य

छब्बीस यांचे वडिल सत्यनारायण टेलर शिक्षक होते आणि 26 जानेवारी रोजी सकाळी शाळेत ध्वजारोहण करत होते. त्यावेळीच त्यांना कोणी तरी मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली. याच आनंदात सत्यनारायण टेलर यांनी भावूक होऊन आपल्या मुलाचे नाव छब्बीस जनवरी ठेवले. मात्र या नावामुळं शाळेत असताना छब्बीस यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना मस्करीत त्यांचे मित्र छब्बीस म्हणायचे. तर, काही लोक त्यांचे नाव ऐकून हसायचे.

वाचा-नागरिकांनो सजग रहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला अतिदक्षतेचा इशारा

मात्र हळूहळू छब्बीस जनवरी यांना आपल्या नावाची सवय झाली. तथापि, जेव्हा या व्यक्तीचे नाव शासकीय कामाच्या दस्तऐवजात छब्बीस जनवरीच लिहिण्यात आले आहे.

First published:
top videos

    Tags: Republic Day