मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनाकाळात मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा असा पार पडला विवाह; पाहा PHOTO

कोरोनाकाळात मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा असा पार पडला विवाह; पाहा PHOTO

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांची मुलगी टी. विणा विजयन (Veena Vijayan)हिचा विवाह आज तिरुवअनंतपुरममध्ये पार पडला. कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांची मुलगी टी. विणा विजयन (Veena Vijayan)हिचा विवाह आज तिरुवअनंतपुरममध्ये पार पडला. तिने DYFIचे राष्ट्रीय अध्यक्ष पीए मोहम्मद रियाज यांच्याशी लग्नगाठ बांधली. रियाज सीपाआयएमची युथ विंग असणाऱ्या डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत तर विणा सॉफ्टवेअर इंजीनिअर आहेत.

मोजक्या माणसांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. क्लिफ हाऊस या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हे लग्न पार पडले.

यावेळी कुटुंबीयांव्यतिरिक्त उद्योग मंत्री ईपी जयराजन, सीपीएम सदस्य के. क्रिश्नन नायर तसंच DYFI चे नेते साजिश उपस्थित होते.

पिनराई यांचे जावई मोहम्मह रियाज हे आयपीएस अधिकारी पीएम अब्दुल खादर आणि ऐशाबी यांचे पूत्र आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामधून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती.

सकाळी 10.30 वाजता हा सोहळा पार पडल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले.

विणा आणि रियाज दोघांचेही आधी घटस्फोट झाले आहेत. विणाला एक मुलगा आहे तर रियाज यांना देखील पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. महाविद्यालयीन जीवनात राजकारणात आलेले रियाझ 2009 मध्ये कोझीकोड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढले होते. मात्र त्यावेळी त्यांना हार पत्करावी लागली होती.

First published:
top videos