S M L

काय आहे बाबरी प्रकरण? खटला किती महत्त्वाचा?

अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यावर आता खटला चालणार, राजकीयदृष्ट्या भाजपची अडचण

Sonali Deshpande | Updated On: May 30, 2017 12:35 PM IST

काय आहे बाबरी प्रकरण? खटला किती महत्त्वाचा?

काय आहे बाबरी प्रकरण?

- 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतली बाबरी मशिद पाडली

- बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याची सीबीआयची मागणी- बाबरी पाडल्यानंतर 2 एफआयआर दाखल केले, लखनौ आणि फैजाबादमध्ये

- फैजाबादचा खटला रायबरेलीकडे वर्ग केला त्यात 8 भाजप नेत्यांवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

- आरोपी : अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती अशा नेत्यांचा समावेश

Loading...
Loading...

- भाजप नेत्यांनी कट रचल्याचा सीबीआयचा दावा, पुरावेही, आरोपपत्रही दाखल

 

खटल्याचं महत्त्व का आहे?

- अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यावर आता खटला चालणार, राजकीयदृष्ट्या भाजपची अडचण

- अडवाणींवर खटला चालणार त्यामुळे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची अडचण

- उमा भारती ह्या सध्या मोदी मंत्रिमंडळात मंत्री, त्यांच्यावरही खटल्यामुळे टांगती तलवार

- खटल्याचा निकाल दोन वर्षात लागणार तोपर्यंत अडवाणींचं राजकीय भवितव्यही टांगणीला

- मुरली मनोहर जोशींचं राजकीय भवितव्यही टांगणीला, सध्या फक्त खासदार

- जोशी, उमा भारती हे अडवाणी कँपचे मानले जातात. आता त्यांना मोदींना विरोध करणं अवघड

 - भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरच रोज सुनावणी होणार. त्यामुळे काँग्रेससह विरोधकांना आयतं कोलीत ​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2017 12:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close