#verdict

Showing of 1 - 14 from 87 results
VIDEO : सोशल मीडियावरचे हे आहेत गुरुवारचे टॉप  5 व्हिडिओ

देशJan 17, 2019

VIDEO : सोशल मीडियावरचे हे आहेत गुरुवारचे टॉप 5 व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून फिरत असणाऱ्या बातम्यांपैकी टॉप 5 व्हिडिओ आम्ही तुम्हाला दररोज दाखवत असतो. गुरुवारच्या टॉप व्हिडिओमध्ये होता काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांच्यावर नोटांची बरसात होतानाचा व्हिडिओ. तसंच चाऱ्यानं भरलेला ट्रक उलटतो ते आणि भरदिवसा झालेल्या वाहन तोडफोडीचे CCTV फूटेज यामध्ये आहे. बाबा राम रहीमला ज्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलं त्या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी पत्रकाराच्या मुलीचा एक इमोशनल व्हिडिओही आजच्या टॉप 5 व्हिडिओमध्ये पाहता येईल.

Live TV

News18 Lokmat
close