• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट; नॅशनल हायवे ठप्प
  • VIDEO: सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट; नॅशनल हायवे ठप्प

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 03:04 PM IST | Updated On: Jun 9, 2019 03:04 PM IST

    राजस्थान, 9 जून: राष्ट्रीय महामार्ग 162 ढोला-केनपुराजवळ घरगुती गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळी ट्रकमधील सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाची दाहकता इतकी भीषण होती की स्फोटाच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरुन गेला होता.तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र काही काळ नॅशनल हायवेवरील वाहतूक ठप्प होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading