जाहिरात
मराठी बातम्या / देश / UP CM Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

UP CM Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

yogi aditynath

yogi aditynath

UP CM Yogi Adityanath receives death threat latest updates : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाली आहे. आरोपीने 112 वर मेसेज पाठवून सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यूपी एटीएससह सर्व यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. एफआयआर मधून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री योगी यांना 23 एप्रिलच्या रात्री 8.22 वाजता यूपी-112 मुख्यालयातील सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप डेस्कवर धमकीचा मेसेज आला होता. या मेसेजमध्ये लिहिले होते, CM योगी आदित्यनाथ यांना लवकरच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सीएम योगींना धमक्या मिळाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात