जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Happy New Year 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

Happy New Year 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

Happy New Year 2022 : आता काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहात आहे. कोरोना संसर्गामुळे लोकांना दीर्घकाळ आव्हानात्मक वेळ घरात घालवावी लागली होती. पण तरीही लोक नवीन वर्षाचे स्वागत सज्ज आहेत. नवीन वर्ष साजरे करण्याचा आणि नव्या उमेदीने त्याचे स्वागत करण्याचा वेगळाच आनंद असतो. मात्र नवीन वर्ष कुठं आणि कसा साजरा करावा, हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. परंतु आता असेही काही ठिकाणं आहेत आहेत जे आता नववर्षाच्या पार्टीसाठी सज्ज आहेत. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

गोवा : सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं गोवा हे भारतातील सर्वात रोमांचक ठिकाणांपैकी एक आहे. वर्षभर पर्यटक येथे येत असतात, परंतु नवीन वर्षाच्या गोव्याचे नाइटलाइफ, समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या पार्ट्या, पब, बार आणि कॉकटेल, दिव्यांनी उजळलेले रस्ते पर्यटकांना सर्वात जास्त आकर्षित करतात. मात्र यावेळी ओमिक्रॉनमुळे इतक्या पार्ट्या होणार नाहीत. गोव्यात कलंगुट बीच, अंजुना बीच, फोर्ट अगोदर, चर्च, दूधसागर धबधबा यांसारखी उत्तम ठिकाणे आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोवा हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

दिल्ली : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दिल्ली हा एक चांगला पर्याय आहे. दिल्लीत राहूनही दिल्लीकर त्यांच्या नवीन वर्षाच्या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. पार्टी प्रेमींसाठी दिल्लीत नवीन वर्ष साजरे करणे हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर कुठेही न जाता तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवू शकता.

जाहिरात
03
News18 Lokmat

केरळ : दक्षिण भारतात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी केरळ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. लोक निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आणि समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेतात. तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात राहून नववर्ष साजरे करायचे असेल, तर केरळ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

मनाली : 2021 या वर्षात पर्वतांमध्ये राहून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक वेगळीच मजा असते. मनालीमध्ये कुटुंब, मित्र आणि खास लोकांसोबत खाजगी पद्धतीनं नवीन वर्ष साजरे करून तुम्ही तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवू शकता. मनालीच्या अनेक हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात.

जाहिरात
05
News18 Lokmat

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर हे या राज्याचे सर्वात मोठे शहर आहे. याची स्थापना 18 नोव्हेंबर 1727 रोजी महाराजा जयसिंह दुसरे यांनी केली होती. जयपूरमध्ये राहून तुम्ही नवीन वर्षाचं अनेक प्रकारे स्वागत करू शकता. तुम्हाला हवं असल्यास चौकी धानीला भेट देऊन सांस्कृतिक नृत्य, कला, संगीत आणि राजस्थानी खाद्यपदार्थांचा आनंद लुटू शकता. याशिवाय येथील अनेक पबमध्ये न्यू इयर पार्टीचं आयोजन केलं जातं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Happy New Year 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

    गोवा : सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं गोवा हे भारतातील सर्वात रोमांचक ठिकाणांपैकी एक आहे. वर्षभर पर्यटक येथे येत असतात, परंतु नवीन वर्षाच्या गोव्याचे नाइटलाइफ, समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या पार्ट्या, पब, बार आणि कॉकटेल, दिव्यांनी उजळलेले रस्ते पर्यटकांना सर्वात जास्त आकर्षित करतात. मात्र यावेळी ओमिक्रॉनमुळे इतक्या पार्ट्या होणार नाहीत. गोव्यात कलंगुट बीच, अंजुना बीच, फोर्ट अगोदर, चर्च, दूधसागर धबधबा यांसारखी उत्तम ठिकाणे आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोवा हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Happy New Year 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

    दिल्ली : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दिल्ली हा एक चांगला पर्याय आहे. दिल्लीत राहूनही दिल्लीकर त्यांच्या नवीन वर्षाच्या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. पार्टी प्रेमींसाठी दिल्लीत नवीन वर्ष साजरे करणे हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर कुठेही न जाता तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Happy New Year 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

    केरळ : दक्षिण भारतात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी केरळ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. लोक निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आणि समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेतात. तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात राहून नववर्ष साजरे करायचे असेल, तर केरळ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Happy New Year 2022: 'या' खास आणि प्रसिद्ध ठिकाणी सेलिब्रेट करा नववर्ष, पाहा PHOTOS

    मनाली : 2021 या वर्षात पर्वतांमध्ये राहून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक वेगळीच मजा असते. मनालीमध्ये कुटुंब, मित्र आणि खास लोकांसोबत खाजगी पद्धतीनं नवीन वर्ष साजरे करून तुम्ही तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवू शकता. मनालीच्या अनेक हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात.

    MORE
    GALLERIES

  • 05 05