पंतप्रधान मोदींनी दीप प्रज्वलनाचं आवाहन केलं होतं. दिवे लावून झाल्यानंतर मंजू तिवारी यांनी कोरोनाला पऴवण्यासाठी हवेत गोळीबार करत आहेत. आपण या व्हिडीओमध्ये पाहून शकता हातात रिवॉल्वर घेऊन कशा पद्धतीनं त्यांनी गोळीबार केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथे घडली आहे. त्यांच्या या व्हिडीओला 224 लाईक्स आणि 66 कमेंट्स आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशा पद्धतीनं हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्ष आणि पोलीस कारवाई करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे वाचा-नरेंद्र मोदींनी दिवे लावायला सांगितले, अतिउत्साही लोकांनी चक्क विहिरच पेटवलीबलरामपुर-कोरोना भगाने के लिए बीजेपी महिला जिलाध्यक्ष ने की फायरिंग, कोरोना भगाने के लिए रिवाल्वर से की फायरिंग, फायरिंग का वीडियो फेसबुक पर किया अपलोड,दीप जलाने के बाद कोरोना भगाने के लिए की फायरिंग, मंजू तिवारी है बीजेपी की महिला जिलाध्यक्ष @myogiadityanath #9बजे9मिनट pic.twitter.com/iwCP89Y6uz
— DINESH SHARMA (@dinujournalist) April 5, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Up Police, Uttar pradesh