• होम
  • व्हिडिओ
  • वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा, पाहा VIDEO
  • वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 02:22 PM IST | Updated On: Jul 29, 2019 02:23 PM IST

    नवी दिल्ली, 29 जुलै: वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान यांनी रमादेवी यांची संसदेत माफी मागितली. यावेळी अखिलेश यादव यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रमादेवी यांनी ऐकून न घेता तुम्ही त्यांची बाजू मांडू नये असे खडे बोल सुनावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी