#sp

Showing of 1 - 14 from 80 results
VIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत

देशNov 1, 2018

VIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत

लखनऊ , 1 नोव्हेंबर : राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात सध्या मोठी चर्चा होत आहे. यातच आता समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची सून आणि प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादव यांनीही अयोध्येत राम मंदिर व्हावं, अशी मागणी केली आहे. अखिलेश यादव आणि त्यांचे चुलते शिवपाल यादव यांचे मदभेद झाल्यानंतर समाजवादी पक्षात फूट पडली आहे. अशातच अपर्णा यादव यांची भाजपसोबत जवळीक वाढत आहे. याआधी त्यांनी ट्रिपल तलाक विधेयकाचे समर्थन केलं होतं. त्यामुळे अपर्णा यादव भाजपकडून किंवा शिवपाल यांच्या पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Live TV

News18 Lokmat
close