जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PHOTO : सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार 92 'लेडी सिंघम'; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह घेणार ही मोठी जबाबदारी

PHOTO : सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार 92 'लेडी सिंघम'; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह घेणार ही मोठी जबाबदारी

या राज्याच्या विशेष सशस्त्र पोलीस दलात (BMP) 92 महिला कमांडो दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या मुखेड इथल्या CRPF Cobra Unit ने त्यांना खास ट्रेनिंग दिलं आहे.

01
News18 Lokmat

महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. विशेष सशस्त्र पोलीस दलात सामील झालेल्या या 92 महिला कमांडोंचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचं खास प्रशिक्षण झालं आहे महाराष्ट्रातल्या मुखेड इथल्या CRPF कोब्रा कँपमध्ये.

जाहिरात
02
News18 Lokmat

बिहार विशेष सशस्त्र पोलीस दलात (BMP)कमांडो म्हणून निवड झाल्यावर त्यांना मुखेडमध्ये खडतर प्रशिक्षण देण्यात आल आणि त्या रुजू होण्यासाठी बिहारला परतणार आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

BMP साठी निवड झालेल्या या 92 जणींना CRPF ने कोब्रा युनिटच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिल्याने हे पथक कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

या महिला कमांडोजना बिहारमध्ये रुजू झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेसह दहशतवाद विरोधी पथकाची (ATS) जबाबदारीही देण्यात येईल.

जाहिरात
05
News18 Lokmat

या 92 पैकी काही महिला कमांडो स्पेशल सिक्युरिटी ग्रुप म्हणजेच SSG मध्ये काम करणार आहेत. एसएसजी (SSG) मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सांभाळत असते. त्यासाठी आता या महिला जवान तैनात करण्यात आल्या आहेत. उर्वरित महिला कमांडो बिहार पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स म्हणजेच एसटीएफचा (ATF) भाग असतील.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    PHOTO : सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार 92 'लेडी सिंघम'; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह घेणार ही मोठी जबाबदारी

    महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. विशेष सशस्त्र पोलीस दलात सामील झालेल्या या 92 महिला कमांडोंचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचं खास प्रशिक्षण झालं आहे महाराष्ट्रातल्या मुखेड इथल्या CRPF कोब्रा कँपमध्ये.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    PHOTO : सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार 92 'लेडी सिंघम'; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह घेणार ही मोठी जबाबदारी

    बिहार विशेष सशस्त्र पोलीस दलात (BMP)कमांडो म्हणून निवड झाल्यावर त्यांना मुखेडमध्ये खडतर प्रशिक्षण देण्यात आल आणि त्या रुजू होण्यासाठी बिहारला परतणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    PHOTO : सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार 92 'लेडी सिंघम'; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह घेणार ही मोठी जबाबदारी

    BMP साठी निवड झालेल्या या 92 जणींना CRPF ने कोब्रा युनिटच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिल्याने हे पथक कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    PHOTO : सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यात सामील होणार 92 'लेडी सिंघम'; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह घेणार ही मोठी जबाबदारी

    या महिला कमांडोजना बिहारमध्ये रुजू झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेसह दहशतवाद विरोधी पथकाची (ATS) जबाबदारीही देण्यात येईल.

    MORE
    GALLERIES

  • 05 05