LIVE NOW

Ram Mandir Bhumi Pujan Live Updates : 'राम मंदिर म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती, यामुळे अयोध्येचं अर्थविश्वही बदलेल'

Ram Mandir Ceremony LIVE Updates : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या LIVE अप़डेट्स

Lokmat.news18.com | August 5, 2020, 3:58 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 5, 2020
auto-refresh

Highlights

3:49 pm (IST)

अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, उद्धव ठाकरेंना टोला 

https://lokmat.news18.com/maharashtra/ayodhya-ram-mandir-bhumi-pujan-updates-bjp-leater-raosaheb-danave-criticized-cm-udhav-thackeray-update-mhsp-469715.html

अयोध्या लढ्यात ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, अशा संत, महंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राममंदिर भूमिपूजनाचा निमंत्रण दिलं, अशा शब्दात भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

 

 


Load More
अयोध्या, 05 ऑगस्ट : Ram Mandir Ceremony LIVE Updates : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या LIVE अप़डेट्स
corona virus btn
corona virus btn
Loading