Home /News /national /

Gyanvapi Masjid: 'हम दुसरी मस्जिद नहीं गवांना चाहते' - ओवैसींनी कोर्टाच्या निर्णयावर काय म्हटलंय, पाहा VIDEO

Gyanvapi Masjid: 'हम दुसरी मस्जिद नहीं गवांना चाहते' - ओवैसींनी कोर्टाच्या निर्णयावर काय म्हटलंय, पाहा VIDEO

Youtube Video

दिल्ली, 13 मे: वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात ओवैसी यांनी पुन्हा संघाला लक्ष्य करत कोर्टाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्हाला पुन्हा एक मशीद गमवायची नाही. हे खूप चुकीचं सुरू आहे. संविधान आणि कायद्याविरुद्ध काम सुरू आहे. मशीद कमिटीने सुप्रीम कोर्टात जायला हवं', असं ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुग्गीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...
    दिल्ली, 13 मे: वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या (Asaduddin Owaisi On Gyanvapi Verdict) संदर्भात ओवैसी यांनी पुन्हा संघाला लक्ष्य करत कोर्टाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्हाला पुन्हा एक मशीद गमवायची नाही. हे खूप चुकीचं सुरू आहे. संविधान आणि कायद्याविरुद्ध काम सुरू आहे. मशीद कमिटीने सुप्रीम कोर्टात जायला हवं', असं  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुग्गीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Asaduddin owaisi, Masjid

    पुढील बातम्या