asaduddin owaisi

Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi - All Results

T20 World Cup : India vs Pakistan सामना रद्द करण्याची मागणी, ओवेसींची वादात उडी

बातम्याOct 19, 2021

T20 World Cup : India vs Pakistan सामना रद्द करण्याची मागणी, ओवेसींची वादात उडी

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे, पण जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashimr Terrorist Attack) हल्ले बघता ही मॅच रद्द करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या