जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

VIDEO: एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

मुंबई, 14 मे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असे विधान अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केले. या विधानावरून मोठे वादंग उठले असून आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा कमल हासन यांचा निषेध केला आहे. शरद पोंक्षेंनी फेसबुकवर पोस्ट लिहित कमल हासन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात