मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Nashik सिटी बसमध्ये घुसून महिलेनं कंडक्टर-ड्रायव्हरला केलेल्या मारहाणीचा Live Video

Nashik सिटी बसमध्ये घुसून महिलेनं कंडक्टर-ड्रायव्हरला केलेल्या मारहाणीचा Live Video

ही घटना बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

ही घटना बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

ही घटना बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नाशिक,14 नोव्हेंबर: नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक (Shocking News) बातमी समोर येत आहे. एका महिलेनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं सिटी बसच्या कंडक्टर (City Bus Conductor) आणि ड्रायव्हरला (Driver) मारहाण केली आहे. ही घटना बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

सिटी बसमध्ये घुसून महिलेनं आपल्या साथीदारांसह कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिटी बस बोरगड वरून नाशिककडे येत असताना हा प्रकार घडला आहे.

गाडीला ओव्हरटेक का केलं याचा जाब विचारत महिला आणि तिचे साथीदार बसमध्ये घुसल्याचं समजतंय. याचा जाब विचारताना महिलेसह काही जणांनी कंडक्टर मारहाण केली आहे. ही सर्व मारहाण बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा- T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन अलीनं सोडलं मौन, झालेल्या चुकीबद्दल म्हणाला... 

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आणि साथीदारांना विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिटी लिंक बस कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा गंभीर दखल घेण्यात आली आहे.

First published:

Tags: Nashik