मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी, VIDEO समोर

नाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी, VIDEO समोर

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. (Dog Attacked on School Boy) या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये (Sinnar) घडली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. (Dog Attacked on School Boy) या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये (Sinnar) घडली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. (Dog Attacked on School Boy) या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये (Sinnar) घडली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.

पुढे वाचा ...

नाशिक, 17 मे : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला. (Dog Attacked on School Boy) या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये (Sinnar) घडली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आज या घटनेचे सीसीव्हीटी फुटेज (CCTV Footage) आज समोर आले आहे.

नेमकं काय घडलं.. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, हा मुलगा समोर येत आहे. याचवेळी त्याच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील सार्वजनिक वाचनालय परिसरात घडली. या मुलावर हल्ला होत असल्याचे दिसताच काही नागरिकांनी त्याचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न केले. तर कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात हा मुलगा जखमी झाला आहे. यामुळे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आज या घटनेचे सीसीव्हीटी फुटेज आज समोर आले आहे.

कुत्रे हल्ला का करतात?

'द कॉन्व्हर्सेशन' (The Conversation) नुसार, कुत्रे सहसा क्वचितच हिंसक असतात, कारण ते आक्रमकतेऐवजी भीती किंवा चिंतेंत असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, मानवाने कुत्र्यांना त्यांचे पाळीव प्राणी आणि सोबती म्हणून प्रशिक्षित केले असल्याने, कुत्र्यांच्या नैसर्गिक वर्तनाला एक आकार देण्यात आला आहे जेणेकरून ते माणसांसोबत घरे आणि वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात. तथापि, आपण कुत्र्यांच्या सर्व नैसर्गिक प्रवृत्ती (natural tendencies) सेट किंवा प्रशिक्षित करू शकत नाही. त्यामुळे कुत्र्याच्या सर्व हरकती नेहमीच सारख्या असू शकत नाहीत.

बोस्टन युनिव्हर्सिटीच्या FM रेडिओ WBUR शी बोलताना एक व्यावसायिक श्वान प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ अॅनिमल बिहेव्हियर कन्सल्टंट्स (IAABC) चे कार्यकारी संचालक मार्जी अलोन्सो म्हणाले की, कुत्रा तसा फारसा आक्रमक नसतो. अनेकदा कुत्रे जेव्हा उत्तेजित होतात तेव्हा ते खूप उत्साही असतात, मग ते शिकार किंवा सुरक्षिततेच्या बाबतीत असोत. त्यावेळी, हा उत्साह वाढतो आणि त्यावेळी ते हल्ला करू शकतात, त्यावेळी कुत्रे खरोखर धोकादायक असतात, विशेषत: ते ग्रुपमध्ये असतील तेव्हा त्यांच्या तावडीत एखादा सापडला तर परिस्थिती फार गंभीर बनू शकते.

हेही वाचा -  Pune leopard attack: कुत्र्याला खांद्यावर घेतलेल्या 9 वर्षांच्या मुलावर बिबट्याची झडप; 15 दिवसांतील पुण्यातील दुसरी घटना

कुत्र्यांचा हल्ला कसा टाळायचा?

कुत्र्याचा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी, मार्झी अलोन्सो म्हणतात, अशा वेळी सरळ उभं राहा आणि खाली पाहा आणि त्याच्या डोळ्यात बघणं टाळा. मात्र, तुम्ही ओरडणं टाळू शकला तरच ही पद्धत प्रभावी आहे. दुसरा मार्ग म्हणजे सरळ कुत्र्याच्या अंगावर आपण धावून जाणं. यामुळे त्याला असं वाटतं की, तुमचा पाठलाग करून त्याला काही मिळणार नाही, उलट आपल्यामुळे त्याला धोका असल्याचे जाणवते.

First published:
top videos

    Tags: Attack, Dog, Nashik