या व्हिडिओमध्ये फडणवीस यांनी 'महाविकासआघाडीची तुलना ही ऑटो रिक्षासोबत केली आहे. त्यामुळे हे फार काळ चालेल असं वाटत नाही', अशी टीका केली आहे. यावर सचिन सावंत म्हणतात, 'गेली सत्ता गेले सरकार, जीव झाला कासावीस. गेली सत्ता...गेले सरकार, जीव झाला कासावीस...अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस? असं म्हणत चांगलाच टोला हाणला आहे. काय आहे हा TikTok ट्रेंड? TikTok वर तरूण-तरूणी एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ तयार करून लाखो काय, कोट्यवधी व्हुज मिळवतात. एखादा व्हिडिओ तुम्हाला काही वेळात स्टार बनवून देईल, अशी क्षमता TikTok मध्ये आहे. आता 'आला वारा गेला वारा' असा एकच ट्रेंड सध्या TikTok वर धुमाकूळ घालत आहे. तरूण आणि तरुणींचा ग्रुप आला वारा गेला वारा म्हणून असे व्हिडिओ अपलोड करतात आणि त्या व्हिडिओतील जे नाव घेतलं त्या व्यक्तीला टॅग करा असं आवाहन करतात. यातील काही व्हिडिओ तुम्हीच पाहा... ============अहो फडणवीस काहो फडणवीस कसं हो फडणवीस? #TikTok #alawaragelawara pic.twitter.com/2kfVoCaifb
— Sachin Sawant (@sachin_inc) January 2, 2020
=======================@user122579560 ayee rushi😎😂
♬ original sound - sonal patil ( Queen)
==================================@pranjalshinde5 Tag vishal... #swipe2engage #tikrokindia #BestFaceForward #bestfaceforward #brand_laturkar_mh24 #_mh13 @rushikesh.patill5152 @vishu_kalburgi @i_am_bo
♬ original sound - pranjalshinde5
=============@vaishnvi_nerkar tag ur shubham😁 #vaishnavinerkar #foryou #tiktok #viral #trending #duet #girlpower #tiktok
♬ original sound - @rOyAl QuEen💋
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.