या सर्व प्रकरणात केसरकर म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतू तो होऊ शकला नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळवण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही, असं ठरविले आहे. त्यामुळे सोमय्यांना आवर घाला, असं फडणवीसांना कळविण्यात आलं आहे.मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Kirit Somaiya, Mumbai, Uddhav thackarey