मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /प्रदिप शर्मा यांच्या घरी छापे, मुंबई NIA ची कारवाई

प्रदिप शर्मा यांच्या घरी छापे, मुंबई NIA ची कारवाई

मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यूप्रकरणी मुंबईत मोठी घडामोड घडली आहे.  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुंबई, 17 जून: मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यूप्रकरणी मुंबईत मोठी घडामोड घडली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई NIAनं ही कारवाई केली आहे. प्रदिप शर्मा यांच्या घरी NIAनं छापे टाकले आहेत. सकाळी 6.30 च्या सुमारास शर्मा यांच्या अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आले. प्रदीप शर्मा यांना एनआयएनं ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

मनसुख हत्ये प्रकरणी हा छापे टाकला आहे. दरम्यान आता प्रदिप शर्मा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. तसंच कार मायकल रोड प्रकरणी देखील महत्वाची माहिती NIA च्या हाती लागलीय आहे. दोन दिवसांपूर्वीच NIA ने संतोष आणि आनंद या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून काही नवीन खुलासे झाले आहेत.

मुंबईतील स्फोटकांनी कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) कार मायकल रोडवर (mumbai carmichael road) स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दोन जणांना अटक केली. एकाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. या दोघांचा या प्रकरणामागे काय हात होता, याचा तपास एनआयए करत आहे.

हेही वाचा- 'या' राज्यात मोदी- शहा यांना झटका, भाजपमध्ये मोठं खिंडार पडणार?

काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) याच्या मृत्यूबद्दल अहवाल समोर आला आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही. यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.

First published:

Tags: Hiren mansukh, Nia