मुंबई, 18 जून : 10वीचे रिझल्टस् लागून बरेच दिवस झालेत. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं काॅलेजेसच्या कटऑफ लिस्टवर. मुंबई विद्यापीठाशी संबंधित असलेल्या काॅलेजेसच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली.
अनेक काॅलेजेसची कटऑफ लिस्ट 90 टक्क्याच्या पुढे गेलेली दिसतेय. गेल्या वर्षापेक्षा हा टक्का नक्कीच वाढलाय. यावेळी काॅमर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त दिसतेय. शिवाय विद्यार्थी सेल्फ फायनान्स विषय जास्त निवडताना दिसतायत. काॅमर्स शाखा निवडली की करियरची भरपूर संधी असल्याचं लक्षात घेता विद्यार्थी त्याला प्राधान्य देताना दिसतायत.
31 जुलैच्या आधी PAN कार्डसंदर्भातलं हे महत्त्वाचं काम; नाहीतर होईल नुकसान
बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स, बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स, बॅचलर इन फायनान्स मार्केट या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांची पसंती मिळतेय. एकूणच या वर्षी विद्यार्थ्यांचा ओढा व्यवसायाला उपयोगी होईल अशा अभ्यासक्रमाकडे असल्याचं दिसतंय.
कर्जबाजारी न होता संपत्ती वाढवायची असेल तर वापरा हा फॉर्म्युला
मुंबईतल्या प्रसिद्ध काॅलेजेसची कटऑफ लिस्ट
झेवियर्स काॅलेज
बीए - 92.31%
बीएससी (आयटी)-95%
बीएससी ( बायलॉजीकल सायन्स )- 77.8%
बीएमएस - 80.13%
बीएमएम - 81.88%
रुईया काॅलेज
बीए - 95.8%
बी.एससी - 86.31%
आर्टस्-93.2%
बीएमएस
कॉमर्स- 90.8%
सायन्स -93.6%
लॉ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा info.mahacet.org या वेबसाईटवर
रुपारेल कॉलेज
बी कॉम - 82.76 %
आर्टस्- 76.46%
कॉमर्स - 84.03 %
एच आर कॉलेज
बी कॉम -96%
आर्टस्- 94.20%
कॉमर्स- 92.20%
सायन्स -92%
बीएमएस
आर्टस्- 90.40%
कॉमर्स -95.60%
सायन्स - 91.40%
विल्सन काॅलेज
बीएमएस
आर्टस्- 87.7 %
कॉमर्स- 92.4%
सायन्स- 90%
बीएमएम
आर्टस् - 93%
कॉमर्स - 93.6 %
सायन्स - 90.6%
बीए - 85%
बी.एससी - 70%
मिठीबाई काॅलेज
बीए - 96%
बी.कॉम-89.69%
बीएमएस
आर्टस् - 91.17%
कॉमर्स- 95.60 %
सायन्स - 91.67 %
बीएमएम
आर्ट्स- 94.67 %
कॉमर्स -93.40 %
सायन्स -92.17%
बीएएफ ( बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स)
आर्टस् - 95.20 %
VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू