• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात वाचली मुंबई
  • VIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात वाचली मुंबई

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2020 04:24 PM IST | Updated On: Aug 4, 2020 04:41 PM IST

    मुंबई, 4 ऑगस्ट : मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मिठी नदीने काही वेळापूर्वी अतिधोकादायक पातळी गाठली होती. नदीलगतच्या घरांमधल्या लोकांना महापालिकेनं स्थलांतरित केलं आहे. 26 जुलै 2005 ला आलेल्या महापुराची आठवण देणारं रूप धारण केलं होतं. भरतीच्या वेळेपूर्वी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मुंबई या वेळी थोडक्यात वाचली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी