मुंबई, 7 ऑगस्ट - बुधवारी - 5 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईसह उपनगरांना मोठा बसला. 26 जुलैच्या पावसात साठलं नव्हतं तिथेही या पावसाने पाणी साठलं. हे नेमकं कशामुळे? पाहा स्पेशल रिपोर्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain