News18 Lokmat |
Published On: Feb 23, 2021 03:38 PM IST | Updated On: Feb 23, 2021 03:38 PM IST
राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.याला नागरिकांची बेफिकिरीच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यासाठी सर्वांनी मास्क वापरावेत व प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.