मुंबईचा खरा वाघ… ऐन गर्दीच्या दक्षिण मुंबईत याचं वास्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनानिमित्त या खऱ्या वाघाचे फोटो मुंबईच्या प्रसिद्ध राणीच्या बागेतला म्हणजेच जिजामाता उद्यानातला हा वाघ राणीचा बाग सध्या पर्यटकांसाठी बंद असल्याने या वाघाचं तिथे स्वच्छंद बागडणं सुरू आहे व्याघ्र दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या वाघाची टिपलेली छबी जंगलचा राजा माणसांच्या जंगलात असणाऱ्या मुंबईतही सध्या असा छान बागडतो आहे. राणीच्या बागेतला वाघ डौलदार वाघाची एक झबी टिपायला एरवी मुंबईकर आणि इतर पाहुणे उतावीळ असतात.