जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री-2' वर मुख्यमंत्री मेहेरबान

उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री-2' वर मुख्यमंत्री मेहेरबान

Maharashtra CM Devendra Fadnavis and Shivsea Party Chief Uddhav Thackeray at swearing-in ceremony held at Vidhan Bhavan today. Express phoot by Pradeep Kochrekar, 05-12-2014, Mumbai

Maharashtra CM Devendra Fadnavis and Shivsea Party Chief Uddhav Thackeray at swearing-in ceremony held at Vidhan Bhavan today. Express phoot by Pradeep Kochrekar, 05-12-2014, Mumbai

दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी परवानगी न मिळालेल्या मातोश्री2 च्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई,02 नोव्हेंबर: एकीकडे शिवसेना सत्तेत असूनही भाजपवर टीका मारते आहे. मुख्यमंत्रीही शिवसेनेला शेलक्या शब्दात टोले लगावत आहे. पण असं असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी परवानगी न मिळालेल्या मातोश्री2 च्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवला आहे. मातोश्री या  बंगल्याशेजारीच उद्धव ठाकरेंनी मातोश्री 2च बांधकाम चालू केलं होतं. हे  बांधका बरेच दिवसांपासून रखडलं होतं मातोश्री दोनचं बांधकाम बरेच दिवसांपासून रखडलं होतं. या 8 मजली इमारतीतील 2 मजल्यांच बांधकाम वादात अडकलं होतं.त्याला अधिक टीडीआर देण्यास महापालिकेने नकार दिला होता.त्यामुळे हे बांधकाम कसे पूर्ण होणार असा मोठा पेच पडला होता. पण आता मुख्यमंत्र्यांनी या बांधकामाला विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे. त्यामुळे रखडलेलं काम पुन्हा सुरू झालंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात