मुंबई, 11 जानेवारी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला बेस्टे कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे संप न मिटवल्यास सत्ताधाऱ्यांना देशोधडीला लावू, असा इशारा आता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बोनस, वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.