Best

Best - All Results

Showing of 1 - 14 from 163 results
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार 5 आणि 10 रुपयांच्या सुट्ट्या नाण्यांत, कर्मचारी वैतागले

बातम्याApr 3, 2021

बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार 5 आणि 10 रुपयांच्या सुट्ट्या नाण्यांत, कर्मचारी वैतागले

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्यातील पगारात तब्बल 15 हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाच ते दहा रुपयांच्या नाण्यांच्या आणि नोटांच्या (Best employees get salary in coin) स्वरूपात देण्यात आली आहे. त्यामुळे हा पगार घरी घेवून जाण्यासाठीही कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहे.

ताज्या बातम्या