• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • समुद्रात शिवमूर्तीचं पूजन

समुद्रात शिवमूर्तीचं पूजन

  • Share this:
19 फेब्रुवारी : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर मुंबईत शिवसंग्राम संघटनेनं अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय. अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्माराकाच्या ठिकाणी जाऊन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवमूर्तीचं पूजन केलं.
First published: