19 फेब्रुवारी : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर मुंबईत शिवसंग्राम संघटनेनं अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय.
अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्माराकाच्या ठिकाणी जाऊन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवमूर्तीचं पूजन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shiv jayanti, Vinayak mete