मुंबई, 03 ऑक्टोबर : बाजारपेठेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेल्या TPG कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये (Reliance Industries Ltd) 1,837.5 कोटींची गुंतवणूक करत 0.41 टक्के भागीदारी घेणार आहे. याआधी सिंगापूरची गुंतवणूकदार कंपनी जीआयसी (GIC) भारतातील अग्रगण्य रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये (RIL) 5 हजार 512. 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा कंपनीच्या सीईओ यांनी मध्यरात्री केली होती.
TPG कंपनी आपल्या TPG Capital Asia fund मधून ही गुंतवणूक करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या जिओ प्लॅटफॉर्मवर 4,546.8 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी टीपीजीची ही दुसरी गुंतवणूक असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना काळातही रिलायन्स रिटेलमध्ये बदलत्या जागतिक गुंतवणुकीच्या ट्रेन्डमधूनही आतापर्यंत 7.28 टक्के भागीदारी जगभरातील कंपन्यांनी घेतली आहे.
हे वाचा-Reliance मध्ये आणखीन एका कंपनीची मोठी गुंतवणूक
गेल्या काही दिवसांपासून जगभरातील नावजलेल्या अग्रगण्य कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. (GIC) भारतातील अग्रगण्य रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये (RIL) 5 हजार 512. 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जीआयसीचे सीईओ लिम चो कियाट म्हणाले, ‘रिलायन्स रिटेल आपल्या सप्लाय चेन आणि स्टोअर्सचं जाळणं आणखी विस्तारत राहील यावर आमचा बाजारपेठेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेल्या TPG कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये (Reliance Industries Ltd) 1,837.5 कोटींची गुंतवणूक करत 0.41 टक्के भागीदारी घेणार आहे.विश्बाजारपेठेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेल्या TPG कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये (Reliance Industries Ltd) 1,837.5 कोटींची गुंतवणूक करत 0.41 टक्के भागीदारी घेणार आहे.वास आहे. जबरदस्त लॉजिस्टिक्स आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर या क्षमतांमुळे कंपनीचे ग्राहक आणि शेअर होल्डर्स यांच्यासाठी ही गुंतवणूक अधिकच मौल्यवान ठरते.