Reliance Retail

Reliance Retail - All Results

Reliance Retail चं व्होकल फॉर लोकल : 30 हजार कारागिरांना दिलं ऑनलाइन व्यासपीठ

बातम्याNov 23, 2020

Reliance Retail चं व्होकल फॉर लोकल : 30 हजार कारागिरांना दिलं ऑनलाइन व्यासपीठ

दिवाळीच्या निमित्ताने RIL ने 'Vocal for Local' मिशन सुरू करून जवळपास 30 हजार भारतीय कारागिरांना व्यासपीठ मिळवून दिलं. Indie by AJIO आणि Swadesh या नावाने कंपनीने 40 हजारांहून अधिक कलात्मक वस्तू विविध रिटेल प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिल्या होत्या.

ताज्या बातम्या