जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अक्षय्य तृतीयेलाच घरी आणा नवीन कार! 1 मे पासून वाढणार किंमती, कंपनीचा मोठा निर्णय

अक्षय्य तृतीयेलाच घरी आणा नवीन कार! 1 मे पासून वाढणार किंमती, कंपनीचा मोठा निर्णय

स्वस्तात कार खरेदी करण्याची हीच संधी! ‘या’ तारखेपासून वाढणार किंमती

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

टाटा मोटर्सने कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. कंपनी 1 मे 2023 पासून किंमत वाढवणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार कारच्या किमती सरासरी 0.60 टक्क्यांनी वाढतील.

अलीकडेच जर्मनीतील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने 1 मे 2023 पासून निवडक कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

 कंपनी ऑडी Q3 आणि ऑडी Q3 स्पोर्टबॅकच्या किंमती 1.6 टक्क्यांनी वाढवत आहे. यापूर्वी, ऑडी क्यू 8 सेलिब्रेशन, ऑडी आरएस5 आणि ऑडी एस 5 च्या किमती 2.4 टक्क्यांनी वाढल्या होत्या.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 1 मे पासून प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी 0.6% ने वाढतील.

व्हेरिएंट, मॉडेलनुसार किंमत वाढणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचवेळी, याआधी टाटा मोटर्सने १ एप्रिलपासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीत ५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

 27 जानेवारी 2023 रोजी देखील, टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. 10 फेब्रुवारी 2023 रोजी, टाटा मोटर्सने Tiago EV ची किंमत अंदाजे 20,000 रुपयांनी वाढवली.

 देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुतीने या महिन्याच्या सुरुवातीलाच किमतीत वाढ केली आहे. याशिवाय हुंडाई कंपनीने देखील कारच्या किमती वाढवल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car , money , tata group
  • First Published :
जाहिरात
जाहिरात