रतन टाटा हे केवळ उद्योगपती म्हणून नाही तर संवेदनशील समाजसेवक आणि आदर्श माणूस म्हणून ओळखले जातात. जनसामान्य त्यांना आदर आणि प्रेमाच्या नजरेनं पाहत त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतात.