जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

फेस्टिव्ह सीझनमध्ये (Festive Season) जर तुम्ही घर घेण्याची योजना आखत असाल, तर त्याआधी जाणून घ्या या प्रसिद्ध कंपनीची होम लोनवरील (Home Loan) स्कीम.

01
News18 Lokmat

फेस्टिव्ह सीझनमध्ये (Festive Season) देशातील विविध बँका गृह आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी करत आहेत. जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही चांगली संधी आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. सरकार आणि आरबीआयकडून देखील रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. दरम्यान टाटा हाऊसिंगने (Tata Housing) देखील एक उत्तम योजनेची घोषणा केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

टाटा हाऊसिंग होम लोन (Tata Housing Home Loan)- टाटा हाऊसिंगच्या या योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांना गृह कर्जावर एका वर्षासाठी केवळ 3.99 टक्के व्याजदर द्यावा लागेल. संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च कंपनी देणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

ही योजना 20 नोव्हेंबरपर्यंत 10 प्रकल्पांसाठी वैध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार बुकिंगनंतर मालमत्तेनुसार 25,000 ते आठ लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर ग्राहकांना मिळतील. दहा टक्के भरल्यानंतर आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हाउचर देण्यात येईल.

जाहिरात
05
News18 Lokmat

सणासुदीच्या या काळात मुंबई, बेंगळुरू, कोचीन, दिल्ली-एनसीआर आणि कसौली याठिकाणी घर खरेदी करणाऱ्यांना टाटा हाऊसिंगच्या या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना 20 नोव्हेंबरपर्यंत रेडी-टू-मुव्ह किंवा ज्यांचे बांधकाम सुरू आहे अशा प्रॉपर्टीजवर लागू आहे. एकूण 10 टाटा हाऊसिंग योजनांवर ही योजना आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

टाटा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ संजय दत्त यांच्या मते कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. मात्र आता सुधारणांचे काही संकेत दिसत आहेत. या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकार आणि RBI ने काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. आता खाजगी क्षेत्रांनी घर खरेदीदारांची मदत करणे गरजेचे आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

    फेस्टिव्ह सीझनमध्ये (Festive Season) देशातील विविध बँका गृह आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी करत आहेत. जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही चांगली संधी आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

    फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. सरकार आणि आरबीआयकडून देखील रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. दरम्यान टाटा हाऊसिंगने (Tata Housing) देखील एक उत्तम योजनेची घोषणा केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

    टाटा हाऊसिंग होम लोन (Tata Housing Home Loan)- टाटा हाऊसिंगच्या या योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांना गृह कर्जावर एका वर्षासाठी केवळ 3.99 टक्के व्याजदर द्यावा लागेल. संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च कंपनी देणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

    ही योजना 20 नोव्हेंबरपर्यंत 10 प्रकल्पांसाठी वैध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार बुकिंगनंतर मालमत्तेनुसार 25,000 ते आठ लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर ग्राहकांना मिळतील. दहा टक्के भरल्यानंतर आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हाउचर देण्यात येईल.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    घरखरेदी होईल स्वस्त! केवळ 3.99 टक्के व्याजदराने ही कंपनी देत आहे गृहकर्ज

    सणासुदीच्या या काळात मुंबई, बेंगळुरू, कोचीन, दिल्ली-एनसीआर आणि कसौली याठिकाणी घर खरेदी करणाऱ्यांना टाटा हाऊसिंगच्या या योजनेचा लाभ मिळेल. ही योजना 20 नोव्हेंबरपर्यंत रेडी-टू-मुव्ह किंवा ज्यांचे बांधकाम सुरू आहे अशा प्रॉपर्टीजवर लागू आहे. एकूण 10 टाटा हाऊसिंग योजनांवर ही योजना आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06